वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

आम्ही देवा भक्तीहीन

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088818 · अभंग क्र. ५६३

563.
आम्ही देवा भक्तीहीन
नेणो ज्ञान योगाचे ॥१॥
म्हणोनि येतो काकुळती ।
पुढतोपुढती तुम्हासी ॥२॥
भाव नाही नकळे ज्ञान ।
कैसे साधन करावे ते ॥३॥
निळा म्हणे दिवसराती ।
उव्देग चिती राहिला हा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग