वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

सोवळ्याने हरि वाढतो

🙏 4. संत नामदेव · ABH-081753 · अभंग क्र. १०८१

1081.
सोवळ्याने हरि वाढतो सकळा | मनींचा कळवळा कोण जाणे ॥१॥
रुक्माईचे कानी सांगितली गोष्ट | विस्तारावे ताट ज्ञानदेवा ॥२॥
राही रुक्माबाई वाढिती आवडीने | सोडितो पारणे ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न | जातो बोलावण ज्ञानदेवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग