वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

निवृत्ती सोपान मुक्त

🙏 4. संत नामदेव · ABH-081739 · अभंग क्र. १०८२

1082.
निवृत्ती सोपान मुक्ताई चवथी | अनेक विभूति ज्ञानेश्वरा ॥१॥
नामा पुंडलिक गरुड हनुमंत | परसा भगवता बोलविले ॥२॥
विठ्ठल रुक्माई सत्यभामा राही | इतुके तयेठायी जमा जाल्या ॥३॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर | सांवता कुंभार एके ठायी ॥४॥
गंगा गिरजा दोघी नीळकंठ ईश्वर | मध्ये ज्ञानेश्वर घेतियेला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग