वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सूर्याचिये घरी राहाण

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075907 · अभंग क्र. ७१

71.
सूर्याचिये घरी राहाणे जयासी ।
अंधकार त्यासी स्वप्नी नाही ॥१॥
तैसे स्वानुभवी न देखे तो माया ।
ब्रम तो अद्वयानंद अंगे ॥२॥
परिस तो जाणे काय सोने लोह ।
निर्ममते मोह कदा नाही ॥३॥
बहेणि म्हणे नलगे तृषा ते जीवना ।
पूर्वत्वे भावना भावशुद्धी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग