वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

संसार महाझट । तेथे भ

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080948 · अभंग क्र. ९७

97.
संसार महाझट । तेथे भव खटपट । उणे पुरे बोलता रे । कहि न भरे पोट । संसार हा महाझट ॥
धन वित्त पुत्र नारी । आवघी मिळोनी धरा । दया धर्म न धर त्याने केला मातेरा ॥
सदा हाल हाल मोठी दयाधर्म नाही पोटी । प्रपंची वेढिले रे पाहिले माया जाळ मिठी ॥
आता तरी हित करी । स्वहित विचारी व्यर्थ तू पडो । नको पाहे मायेचे घरी ।
बोधला म्हणे आता मना सावध होई । अखंड निज सुखी संत चरणी हरि ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग