वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

जातांना राउळीं परीस

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084157 · अभंग क्र. ३६२३

3623.
जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहू द्या तो आम्हा कैसा आहे ॥१॥
राजाईनें त्वरे आणूनियां दिला । नाम्यानें तो घेतिला सव्य करी ॥२॥
जाऊनि चंद्रभागे टाकूनिया दिला । नामदेव आला राउळासी ॥३॥
एका जनार्दनी मस्तक चरणी । ठेवूनि विनवणी करी नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग