वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

शिवरात्री व्रत करी य

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072968 · अभंग क्र. २

2.
शिवरात्री व्रत करी यथाविधी । भावे पूजी आधी शिवलिंग ॥१॥
चुकले चुकले जन्मांचे बंधन । पुनरागमन नये तेणे ॥२॥
एक बिल्वदळ चंदन अक्षता । पूजन तत्त्वता सोपे बहु ॥३॥
एका जनार्दनी पूजिता साचार । इच्छिले हरिहर पूर्ण करितो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग