वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

इंद्र चंद्र महेंद्र

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089501 · अभंग क्र. १२७४

1274.
इंद्र चंद्र महेंद्र सर्व ।
मानवती देव हरिभक्ता ॥१॥
म्हणती इहीचि केला ऋणी ।
चक्रपाणी कीर्तने ॥२॥
नेदि तिये वैकुंठवासी ।
आपणचि पाशी गोंवियेला ॥३॥
निळा म्हणे हे सदैव सदा ।
कीर्तने गोविंदा रंजविती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग