वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

त्रिवेणीसंगमी नाना त

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073575 · अभंग क्र. ३६०

360.
त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरिविण धावया न पावे कोणी ॥२॥
पुराण प्रसिध्द बोलिले वाल्मिक ।
नामे तिन्ही लोक उध्दरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे ।
परंपरा त्यांचे कुळ शुध्द ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग