वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

कीर्तनासाठी चारी मुक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085835 · अभंग क्र. १४१७

1417.
कीर्तनासाठी चारी मुक्ती । उभ्या राबती हरिदासां ॥१॥
कलीयुगीं हेंचि सार । करावे साचार कीर्तन ॥२॥
कृता त्रेता द्वापारीं । कीर्तनमहिमा परोपरी ॥३॥
एका तयांसी शरण । कीर्तन करितीं अनुदिन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग