वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 2. सोमवारचे अभंग

स्वर्ग जयाची साळोंखा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073661 · अभंग क्र. २

2.
स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्रपाळी पिंड देखा ।
शेषासारखी बैसका । जो आधार तीही लोका ॥१॥
लिंग देखिले देखिले । त्रिभुवनी तीही लोकी विस्तारिले ॥२॥
मेघधारी स्नपन केले । तारापुष्पी वरी पूजिले ।
चंद्रफळ ज्या वाहिले । ओवाळिले रविदिपे ॥३॥
आत्म नैवेद्य समर्पिले । ब्रम्हानंदी मग वंदिले ।
ज्योतिर्लिंग मग ध्याईले । ज्ञानदेवे हृदयी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग