मागे बहुता गुणा आले
774.
मागे बहुता गुणा आले । रामनाम रसायन चांगले ॥१॥
बहुती सेविले आदरे । तेणे तरलें भवसागर ॥२॥
शुकें उतरिले निगुती । दिधले असे परिक्षिती ॥३॥
सेविता आरोग्या झाला । एका जनार्दनी म्हणे भला ॥४॥