संतवारे आले वरी ।
1417.
संतवारे आले वरी ।
चराचरी धन्य तो ॥१॥
संत सेवा घडली ज्यासी ।
प्रसन्न त्यासी देव सकळ ॥२॥
संत वचनी विश्वासला ।
पूज्य तो झाला त्रिभुवनी ॥३॥
निळा म्हणे संतभेटी ।
निरसन कोटी संदेहा ॥४॥
1417.
संतवारे आले वरी ।
चराचरी धन्य तो ॥१॥
संत सेवा घडली ज्यासी ।
प्रसन्न त्यासी देव सकळ ॥२॥
संत वचनी विश्वासला ।
पूज्य तो झाला त्रिभुवनी ॥३॥
निळा म्हणे संतभेटी ।
निरसन कोटी संदेहा ॥४॥