वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

व्रत तप न लगे करणे स

🙏 4. संत नामदेव · ABH-082200 · अभंग क्र. २०४९

2049.
व्रत तप न लगे करणे सर्वथा | न लगे तुम्हा तीर्था जाणे तया ॥१॥
आपुलेचि ठायी असा सावधान | करा हरिकीर्तन संवकाळ ॥२॥
न लगे ते कांही वर्जावे अश्न जीवन | लावा अनुसंधान हरिचे पायी ॥1३॥
न लगे योग याग न लगे संग त्याग | असो द्या अनुराग हरिचे पायी ॥४॥
|न लगे निरंजनी करणे वास तुम्हा | दृढ धरा प्रेमा हरिचे नामी ॥५॥
नामा म्हणे नाम दृढ धरा कठी | तेणे देईल भेटी पांडूरंग ॥॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग