गुळ गोड न लगे म्हणाव
2000.
गुळ गोड न लगे म्हणावा | तैसा देव न लगे वानावा ॥१॥
सेवि तोचि चवी जाणे | येरा सांगता लाजिरवाणे ॥२॥
नामा म्हणे या खुणा | तुम्ही ओळखा पंढरिराणा ॥३॥