वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 175. श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार

आले ते सोपान वंदिले

🙏 4. संत नामदेव · ABH-082866 · अभंग क्र. १३४६

1346.
आले ते सोपान वंदिले या पायी | पांडुरंगा ठायी मानियेला ॥१॥
रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार | संतामाया थोर अनाथांची ॥२॥
आमुचे मायबाप भेटलेति आज | समाधान सहज आलिगिता ॥३॥
नामा म्हणे मज कळले याचे प्रेम देव केले श्रम काय गुणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग