पाउला पाउली चिंतावी
2167.
पाउला पाउली चिंतावी माउली । विठाई साउली आदि अंती ॥१॥
नोहे परता भाव नोहे परता भाव । आतुडेचि देव हाति मग ॥२॥
बैसलासे दृढ हृदयमंदिरी । सब्राह्माभ्यंतरीं कोंडोनिया ॥३॥
एकाजनार्दनी जडला विठ्ठल । नोहें तो निर्बळ आता कधी ॥४॥