एवढा मनींचा पुरवा हे
1449.
एवढा मनींचा पुरवा हेत ।
पंढरीनाळा भेटवा ॥१॥
मग मी तुमच्या न सोडी पाया ।
करीन काया कुरवंडी ॥२॥
कृपासिंधु तुम्ही संत ।
पुरवा आर्त हे माझे ॥३॥
निळा म्हणे झालो दास ।
नका उदास धरु आता ॥४॥
1449.
एवढा मनींचा पुरवा हेत ।
पंढरीनाळा भेटवा ॥१॥
मग मी तुमच्या न सोडी पाया ।
करीन काया कुरवंडी ॥२॥
कृपासिंधु तुम्ही संत ।
पुरवा आर्त हे माझे ॥३॥
निळा म्हणे झालो दास ।
नका उदास धरु आता ॥४॥