शेती बीज नेता थोडें|
771.
शेती बीज नेता थोडें|मोटे आणिताती गाडे॥१॥
एक्या नामे हरि जोडे|फिटे जन्माचे सांकडे|२॥बाळाला भोळे जन|सर्व तरती कीर्तनें॥३॥
नामा म्हणे नेणे मूढें| नाम स्मरावे साबडे़ ॥४॥