हरिभजनीं घेता गोडीं
1468.
हरिभजनीं घेता गोडीं । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥
भावे करिता हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥
हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥
एका जनार्दनी भजन । भजनीं पावे समाधान ॥४॥