वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

शास्त्राचे हे सार वे

🙏 4. संत नामदेव · ABH-083315 · अभंग क्र. ८२८

828.
शास्त्राचे हे सार वेदाचे गव्हर|उतरावया पार आणिक नाही ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा उघडा मंत्र जाणा|कळिकाळ अंकणा होईल तुम्हा ॥२॥
न करावे खंडन खंडन उच्चारण |तप अनुष्ठान न लगे तुम्हा ॥३॥
सिद्धीचे हे सार मुक्तीचे माहेर |उतरावया पार दुजे नाही ॥४॥
विठ्ठलापरते काय करिसी दैवत |परब्रह नाही रूते पंढरीये ॥५॥
सिद्धीचे सहज भक्तीचे हे बीज| केशवी दिले मज म्हणे नामा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग