वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 71. गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००

जनार्दनाचा गुरु । स्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084798 · अभंग क्र. १९००

1900.
जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तात्रय दातारु ॥१॥
त्यांनीं उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥२॥
सच्चित्सुखाचा अनुभव । दाखविला स्वयमेव ॥३॥
एका जनार्दनी दत्त । वसो माझ्या हृदयांत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग