वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 87. वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८

करुनी वेदशास्त्र पठण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087081 · अभंग क्र. २६१७

2617.
करुनी वेदशास्त्र पठण । निर्धारितां निज ज्ञान ॥१॥
करुनी वेदशास्त्र श्रवण । होय शिश्वोदरपरायण ॥२॥
महा मोहो गिळिला ज्ञाना । शरण एका जनार्दना ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग