वेणुनादाचिया किळा ।
2418.
वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा ॥१॥
आर्तभूत जीव तिन्ही । चातक निवाले जीवानी ॥२॥
स्वानुभवाचे सरितें । जेवी जीवना दाटे भरतें ॥३॥
एका एक गजे घनीं । पूर आला जनार्दनी ॥४॥