वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

उपवास पडिले भारी । त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086180 · अभंग क्र. २४१९

2419.
उपवास पडिले भारी । ती वेदना जाणे हरी ॥१॥
मज जाली नाही बाधा । देही देखता गोविंदा ॥२॥
देहींचें दुःख अथवा सुख । भेटो नयेचि सन्मुख ॥३॥
एका जनार्दनी सुख । विसरला तहान भुक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग