अष्टहि दिग्गज आणि दि
460.
अष्टहि दिग्गज आणि दिकपाळ ।
थावरिले कुळाचळ निज सत्ता ॥१॥
तो हा परमात्मा श्रीहरी ।
येऊनि इटेवरी ठाकला ॥२॥
जेणे सागर सप्तामृती ।
भरिले उचंबळती सर्वदा ॥३॥
निळा म्हणे ज्याचेनी रवी ।
नित्य नवा मिरवी प्रकाश ॥४॥
460.
अष्टहि दिग्गज आणि दिकपाळ ।
थावरिले कुळाचळ निज सत्ता ॥१॥
तो हा परमात्मा श्रीहरी ।
येऊनि इटेवरी ठाकला ॥२॥
जेणे सागर सप्तामृती ।
भरिले उचंबळती सर्वदा ॥३॥
निळा म्हणे ज्याचेनी रवी ।
नित्य नवा मिरवी प्रकाश ॥४॥