गणिका नेली मोक्षपदां
743.
गणिका नेली मोक्षपदां । रामनाम वदे एकदा ॥१॥
धन्य नामाचा महिमा । वदता शेषा उपरमा ॥२॥
ध्यानी ध्यातो शूळपाणी । रामनाम निशिदिनी ॥३॥
रामनाम दोन अक्षर । एका जनार्दनी निर्धार ॥४॥