वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

जन्ममरणाचें निवारेल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085824 · अभंग क्र. १३९५

1395.
जन्ममरणाचें निवारेल दुःख । करिता देख कीर्तन ॥१॥
नारद प्रल्हाद अंबऋषी । विनटले कीर्तनासी ॥२॥
व्यास शुक वामदेव । धरिती भाव कीर्तनी ॥३॥
एका त्याचा दास खरा । करी पसारा कीर्तन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग