वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

कीर्तने तोषे अधोक्षज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085748 · अभंग क्र. १३९४

1394.
कीर्तने तोषे अधोक्षज । राखी लाज भक्तांचीं ॥१॥
धावें द्रौपदीचें पानासाठीं । भीड मोठी कीर्तनाची ॥२॥
दहा गर्भवास सोसले । उणें नाही आले भक्तांचें ॥३॥
एका विनवी जनार्दनी । कीर्तनी प्राणी धन्य होती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग