हृदयस्थ जया नाही ठाव
2872.
हृदयस्थ जया नाही ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावे ॥१॥
जाणावा अंतरी मानावा हृदयी । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥
एका जनार्दनी व्यापक सर्वांठायीं । भरुनीं उरला ठाई जेथे तेथे ॥३॥