आजी दिवाळी दसरा । श्
2051.
आजी दिवाळी दसरा । श्रीसाधुसंत आले घरा ॥१॥
पायी घालूं मिठी । आनंदें नाचुं वाळुवंटीं ॥२॥
पाहू हरींचे ध्यान । तेणे मना समाधान ॥३॥
एका जनार्दनी भाव । विटे उभा विठ्ठलराव ॥४॥