वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

निंबा कडूपण देत असे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075871 · अभंग क्र. ३४

34.
निंबा कडूपण देत असे कोण ।
युक्षा गोडपण कवण करी ॥१॥
बीज तैसे फळ गोडीचा निवाडा ।
हा अर्थ उघडा दिसतसे ॥२॥
इंद्रावनामुळी कोण घाली विष ।
अमृत आम्रास देत कवण ॥३॥
बचनागाआंगी विष कोण लावी ।
सुगंधता द्यावी नलगे पुष्पा ॥४॥
तीक्ष्ण करितसे कोण ।
खारीक निर्माण मधुर का हो ॥५॥
बहेणि म्हणे बीजाऐसे येत फळ ।
उत्तम वोंगळ परीक्षावे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग