वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

रमासिंधुमाजी सौंदर्य

🙏 4. संत नामदेव · ABH-082407 · अभंग क्र. १४५०

1450.
रमासिंधुमाजी सौंदर्याची धणी | बीदे चक्रपाणि मिरविती ॥१॥
मेघदेहाकृति घनःश्याम मूर्ति | नटतसे भक्ती भक्तजना ॥२॥
भाक देऊनिया गौळियाचे घरी | गाई निरंतरी चारितसे ॥३॥
इंद्र वेडावला मुनि थोर थोर | न कळेचि पार नामा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग