अभेदाचे उत्तम गुण ।
2314.
अभेदाचे उत्तम गुण । तेचि भक्ति तेंचि ज्ञान ॥१॥
अभेद भक्ति वाडेंकोडें । देवा आवडे ते गोड ॥२॥
अभेद भजनीं सुख देवा । एका जनार्दनी विसरे जीवा ॥३॥