अभेद भक्तांचे निजमंद
2315.
अभेद भक्तांचे निजमंदिर । ते मज निर्गुणाचें घर ॥१॥
निर्गुणासी घर ठावो । बोलणें हेंचि दिशे वावो ॥२॥
सांडुनी आकाराचे ज्ञान । निराकारी सुखसंपन्न ॥३॥
सुखे सुखासी मिळणी । शरण एका जनार्दनी ॥४॥