वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 231. सुदामचरित्र

तयाची सुंदरा शांतीची

🙏 4. संत नामदेव · ABH-083955 · अभंग क्र. २२१६

2216.
तयाची सुंदरा शांतीची बाहुली । आणिक जीभली बोलो नेणे ॥१॥
सेवेसी सादर होऊनिया राहे । भुकची ते खाये भुकेलिया ॥२॥
नित्य नैमित्तिक कांही न म्हणे । अंतरींची खूण जाणोनिया ॥३॥
नामा म्हणे न्य़ून पूर्ण सर्व हरि । आणिका विचारी गुंतेचिना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग