वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

निर्माणचि नाही त्याच

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088583 · अभंग क्र. १५०६

1506.
निर्माणचि नाही त्याचे काय वर्णावे ।
जाणीवचि न रिघे तेथे काय जाणावे ॥१॥
म्हणऊनिया येथे अवघा खुंटला वाद ।
विरोनिया गेला अवघा अभेदी भेद ॥२॥
जागृति ना निद्रा जेथे नाही सुषुप्ती ।
तुर्या ना उन्मनी कैची स्वप्नाची भ्रांती ॥३॥
निळा म्हणे अनुभव तेथे अनुभविते कैचे ।
निमोनिया गेले ऐक्य उरले मुळीचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग