वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 110. स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१

बाइलेचा जाहला दास ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087053 · अभंग क्र. ३०२२

3022.
बाइलेचा जाहला दास । न करी आस मातेची ॥१॥
नव महिने वोझे वागवून । तिचा उतरी तो शीण ॥२॥
बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥३॥
एका जनादनीं पुत्र । जन्मला तो अपवित्र ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग