अष्टधातुवेगळा देखिला
2017.
अष्टधातुवेगळा देखिला पुतळा । जिवींचा जिव्हाळा श्रीविठ्ठल ॥१॥
तयाचे चरणी माझा दंडवत । घडो आणि चित्त जडो नामी ॥२॥
एका जनार्दनी देखिला डोळा । जावीं जीवनकळा विठ्ठल देवो ॥३॥