वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 200. व्यापार ३७९७

व्यापार ३७९७

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086448 · अभंग क्र. ३७९७

3797.
व्यापार ३७९७

त्रैलोक्याचा स्वामी जनार्दन । केलाव्यापार त्यापासून ॥१॥ मोठा लागला व्यापार । रामनाम निरंतर ॥२॥ सोहं कर्जखत दिधले । तेंम्यां मस्तकी वंदीले ॥३॥ महाप्रेमाची लुगडीदिधली । निजमुक्तपणे प्राप्त झाली ॥४॥ अनुभवाचीतहसील समस्त । स्वामीस करुणा पाठविलेरिस्त ॥५॥ धर्मखर्डा जमा । खर्ची घातलेंपुर्वकर्मा ॥६॥ संतांसंगे वसुल बाकी । भक्ताहुनीअति नेटकी ॥७॥ कैवल्यपुरी बांधले तोरण । चैतन्य चावडी बैसलो जाण ॥८॥ ऐसा व्यापारसिध्द झाला ।एका जनार्दनी केला ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग