वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › १, संत नामदेव महाराज गौळणी

दु:खाची निवृत्ती सुख

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073228 · अभंग क्र. १२४

124.
दु:खाची निवृत्ती सुखाचे ते सुख । पाहता श्रीमुख गोविंदाचे ॥१॥
रंगणी रांगत गुलगुला बोलत । असुर रुळत चरणांतळी ॥धृ॥
नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा । गौळणी त्या तोंडा भुललिया ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग