वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

वाढले शरीर काळाचे है

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075436 · अभंग क्र. २६६

266.
वाढले शरीर काळाचे है ग्वाजे । काय माझे तुझे म्हणतोसी ॥१॥
बाळ-तरूण दशा आपुलेच अंगी । आपणची भोगी वृध्दपण ॥२॥
आपुला आपण न करी विचार।काय हे अमर शरीर याचे ॥३॥
चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी । मक्षिके निर्धारी वेढियेला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग