वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 204. समाधी योग निषेध

त्रिकूट शिंखरावरी पा

🙏 4. संत नामदेव · ABH-082024 · अभंग क्र. २१०३

2103.
त्रिकूट शिंखरावरी पाहे पा तवल | परि अखंडीत धार वर्षे अमृताची ॥१॥
त्रिवेणी संगमी गगन निर्मळ वाहे | तेथे स्वात कह जाय आनंदमय ॥२॥
गुरुमुखे स्नान करी परब्रह्मी लक्ष धरी | अनुहात ध्वनि थोरी नाद गर्जे ॥३॥
उन्मनी जागृति गोल्हाट मंडळा जाय | तेथुनी निराळे पाहे निजतत्त्व ॥४॥
विष्णुदास नामा म्हणे अनुभवि तोचि जाणे | आम्ही गुरुखुणे वर्ततसो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग