तापत्रयाचेहि हरण ।
465.
तापत्रयाचेहि हरण ।
ते हे गोजिरे श्रीचरण ॥१॥
आले पुंडलिकाचिये भेटी ।
ठेले विटेच्या नेहटी ॥२॥
सकळहि सामुद्रिका ओंळी ।
शोभती उभय पादतळी ॥३॥
निळा म्हणे ज्याते ध्याती ।
देवत्रयादि ऋषीपंगती ॥४॥
465.
तापत्रयाचेहि हरण ।
ते हे गोजिरे श्रीचरण ॥१॥
आले पुंडलिकाचिये भेटी ।
ठेले विटेच्या नेहटी ॥२॥
सकळहि सामुद्रिका ओंळी ।
शोभती उभय पादतळी ॥३॥
निळा म्हणे ज्याते ध्याती ।
देवत्रयादि ऋषीपंगती ॥४॥