वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

जयाची समदृष्टी पाहुं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084341 · अभंग क्र. ५७५

575.
जयाची समदृष्टी पाहुं धावे मन । शोभते चरण विटेवरी ॥१॥
कानडे कानडे वेदांसी कानडे । श्रुतीसी जो नातुडें गीती गाता ॥२॥
परात्पर साजिरे बाळरुप गोजिरे । भाग्यांचे साजिरे नरनारी ॥३॥
एका जनार्दनी कैवल्य जिव्हाळा । मदनाची पुतळा विटेवरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग