हरीच्या पायी विश्वास
265.
हरीच्या पायी विश्वासले ।
सवंगडे झाले म्हणउनी ॥१॥
दिवस राती नव्हता तुटी ।
सांगती गोठी आलोकिका ॥२॥
ब्रम्हांनदे खेळती खेळ ।
करिती कल्लोळ गीतवादये ॥३॥
निळा म्हणे निर्भय चित्ते ।
नाणती काळाते निजदृष्टी ॥४॥
265.
हरीच्या पायी विश्वासले ।
सवंगडे झाले म्हणउनी ॥१॥
दिवस राती नव्हता तुटी ।
सांगती गोठी आलोकिका ॥२॥
ब्रम्हांनदे खेळती खेळ ।
करिती कल्लोळ गीतवादये ॥३॥
निळा म्हणे निर्भय चित्ते ।
नाणती काळाते निजदृष्टी ॥४॥