वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

येउनी केव्हा भेटी दय

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088813 · अभंग क्र. ५९८

598.
येउनी केव्हा भेटी दयाल ।
समोखाल मज आता ॥१॥
वाट पाहे दिवसराती ।
नलगे चित्ती अन्न गोड ॥२॥
धन मान गोत वित्त ।
न रुचे मात मज त्याची ॥३॥
निळा म्हणे जीवदान ।
दया मज भेटोन आता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग