सूर्य न देखे अंधकारा
1394.
सूर्य न देखे अंधकारा ।
अग्नि जेवी शीतज्वरा ॥१॥
तेचि हरिभक्ता सांकडे ।
येऊंचि न शकेतयापुढे ॥२॥
हनुमंतासी भूतबाधा ।
नव्हे कल्पांतीही कदा ॥३॥
निळा म्हणे दत्तात्रया ।
न बाधी मोह ममता माया ॥४॥
1394.
सूर्य न देखे अंधकारा ।
अग्नि जेवी शीतज्वरा ॥१॥
तेचि हरिभक्ता सांकडे ।
येऊंचि न शकेतयापुढे ॥२॥
हनुमंतासी भूतबाधा ।
नव्हे कल्पांतीही कदा ॥३॥
निळा म्हणे दत्तात्रया ।
न बाधी मोह ममता माया ॥४॥