सोडोनिया जाती पोती ।
1395.
सोडोनिया जाती पोती ।
कृपा करुनी दिधली हाती ॥१॥
संत उदार उदार ।
लुटविले निज भांडार ॥२॥
होते सायासे जोडिले ।
निक्षेपीचे ते दाविले ॥३॥
निळा महणे उदारपणा ।
मेरु संतांच्या ठेंगणा ॥४॥
1395.
सोडोनिया जाती पोती ।
कृपा करुनी दिधली हाती ॥१॥
संत उदार उदार ।
लुटविले निज भांडार ॥२॥
होते सायासे जोडिले ।
निक्षेपीचे ते दाविले ॥३॥
निळा महणे उदारपणा ।
मेरु संतांच्या ठेंगणा ॥४॥