वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

गायत्री मंत्राचा मान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086908 · अभंग क्र. २७०४

2704.
गायत्री मंत्राचा मानुनी कंटाळा । जाय तो वेताळा पूजावया ॥१॥
देवाचे पूजन करिता वाटे दुःख । आवडी देख भांग घोटी ॥२॥
ब्राह्मणासी पाणी देता मानी शीण । वेश्येचें धूवण वस्त्रे धूई ॥३॥
कीर्तनी बैसतां म्हणे निद्रा येत । खेळतसे द्यूत अहोरात्री ॥४॥
पुराण श्रवणीं मानीत कंटाळा । नटनाट्य खेळा पाहो जाय ॥५॥
एका जनार्दनी ऐसा तो गव्हार । चंद्रअर्कवर नरक भोगी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग